लठ्ठपणा कसा ओळखाल?
लहान वयात चुकीच्या खाण्याच्या सवयी, व्यायामाचा अभाव, क्रीडांगणापासून दूर राहिलेली मुले, सातत्याने टीव्हीसमोर कार्टून अथवा कॉम्युटरवर गेम खेळण्यात मग्न असणं आणि हे करत असताना हातात काही तर खायला असणं. लहान मुलांच्या अशा सवयींमुळेच हल्ली त्यांच्यात लठ्ठपणा दिसतो, यामुळे लहान मुलांमध्ये चालताना धाप लागणे, दम लागणे, श्वास वाढणे, शकणे, वारंवार भूक लागणे अशी लक्षणे दिसू लागली […]
लठ्ठपणा कसा ओळखाल? Read More »