Obesity

लठ्ठपणा कसा ओळखाल?

लहान वयात चुकीच्या खाण्याच्या सवयी, व्यायामाचा अभाव, क्रीडांगणापासून दूर राहिलेली मुले, सातत्याने टीव्हीसमोर कार्टून अथवा कॉम्युटरवर गेम खेळण्यात मग्न असणं आणि हे करत असताना हातात काही तर खायला असणं. लहान मुलांच्या अशा सवयींमुळेच हल्ली त्यांच्यात लठ्ठपणा दिसतो, यामुळे लहान मुलांमध्ये चालताना धाप लागणे, दम लागणे, श्वास वाढणे, शकणे, वारंवार भूक लागणे अशी लक्षणे दिसू लागली […]

लठ्ठपणा कसा ओळखाल? Read More »

लठ्ठपणा कसा टाळाल?

लठ्ठपणा म्हणजे काय? त्याची लक्षणे काय असतात त्यामुळे होणारा त्रास हया सगळ्यांविषयी माहिती आपण आधी समजून घेतलेली आहे. लहान मुलांना आपण काय खावे व काय खाऊ नये या विषयी समजून सांगितले पाहिजे. टीव्हीसमोर बसून खाणे हे चुकीचे आहे. आपण मुलांना योग्य ते जेवण काय खावे. कुठल्या प्रकारचा व्यायाम करावा व व्यायामाचे महत्व समजून सांगावे. मुलांना

लठ्ठपणा कसा टाळाल? Read More »

लठ्ठपणा म्हणजे ताकद नव्हे ! 

एके दिवशी सकाळीच तेजसची आई माझ्याकडे आली. मला कळेनाच, की इतक्या सकाळी त्या अचानक का आल्या ते! मी त्यांना विचारण्याच्या आतच त्या चिंताग्रस्त चेहऱ्याने मला म्हणाल्या, “डॉक्टर, तेजसच्या तब्येतीचे काही तरी करा हो. लठ्ठपणामुळे त्याला शाळेत कोणत्याही क्रीडा प्रकारात भाग घेता येत नाही. खरे सांगायचे, तर अगदी रोजच्या हालचालीदेखील त्याला सहजपणे करता येत नाहीत.” मी

लठ्ठपणा म्हणजे ताकद नव्हे !  Read More »

Scroll to Top